मित्रांनो तुम्हाला या पोस्ट मध्ये नवीन मराठी जोक्स / New Marathi Jokes वाचायला मिळणार आहेत तुम्ही नक्कीच भन्नाट मराठी जोक्स / Bhannat Marathi Jokes चा आनंद घ्याल तुम्ही ही जोक्स Whatsapp, Facebook, Instagram, Twitter आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता
Funny Whatsapp Marathi Jokes With Images
कोरोना जोक्स मराठी |
Marathi Jokes for Whatsapp
सोमवार ते शुक्रवार आपण
फिरायचं शनिवार रविवार
कोरोनाला फिरूद्यायचं आमचं ठरलंय
🤣😂😅
Latest Funny Jokes In Marathi
आरोग्याचे नियम पाळा
वेळा गिळा घरातच लोळा
आणि कोरोना टाळा
😅😂🤣
Whatsapp Jokes In Marathi Language
हापूस खायच्या दिवसात
नाकात कापूस घालायचे
दिवस आणलेत ह्या
लत ह्याचीन ने
😂🤣🤦🏻♂️
Funny Shayari In Marathi
सोशल डिस्टनसिंग
चे महत्त्व फक्त
सांबा लाच माहीत होतं
म्हणून तो लांब
टेकडीवर बसायचा
🤦🏻♂️🤣😂
Funny Marathi Jokes Images
आई म्हणते खोटं बोलायचं
नआई म्हणते खोटं बोलायचं
नसते आणि सकाळी
आईच 7 वाजता
म्हणते उठ 10 वाजले
🤣🤦🏻♂️😂
Funny Marathi Jokes in Whatsapp Status
कामधंदे एवढे मंदावले
की आता
बायको पण खिसे न
चेक करताच कपडे धूते
😂🤣😅
Best Funny Whatsapp Jokes in Marathi
बांधकाम क्षेत्राला परवानगी
पण हार्डवेअर दुकाने मात्र
बंद..? मग काय केळीच्या पानाचा
बंगला बांधायचा की काय
😂🙄😅
Funny Marathi Jokes Images
आपण चायनाचे प्रॉडक्ट बंद
करायला निघालो होतो,
पण चायनाने आपले
गल्ली बोळातले सुध्दा दुकान
बंद केले
🤣😥😂
Marathi Jokes funny Images
लसीकरणानंतर ब्रेकअप
कालपर्यंत मी तिला 30-35 ची समजत
होतो पण,आज लस
घेताना रांगेत दिसली
तेव्हापासून प्रेमावरचा
विश्वासच उडाला
😂🙄🤐
Marathi Jokes and Comedy
मुलींची ओळख
झाल्यावर लगेच प्रपोझ
करणे म्हणजे
अति घाईब्लॉक लिस्ट
मध्ये नेई
🤣😂😅
marathi jokes text
वडील :- तो माझा मुलगा आहे,
आई :- नाही, माझा मुलगा आहे तो
पोरग :- हो ग पिल्लू, मी फक्त तुझाच आहे
😂🤣😅
navin marathi jokes
मित्र :- भावा, या जगात प्रेम वगैरे
काहीच नसतं रे
मी:- सरळ सरळ सांग ना , तिने
तुला Block केलंय…..
🤣😂🤦🏻♂️
marathi jokes in fb
लग्न जमवताना लोक
मुला मुलींची पत्रिका
बघतात त्यापेक्षा मुलामुलींचे
मोबाईल बघा म्हणावं,
सगळे गुण समजतील….
😛😬🤦🏻♂️
marathi jokes images new
रोज रात्री न चुकता भेटतो
आम्ही तीन यार
मी, भांडी, आणि विम बार
😂🤣🤦🏻♂️
जोक्स मराठी डाउनलोड
लहानपणी माझा मामा मला
जावई जावई म्हणुन चिडवायचा
आता वेळ आली तर मामा न
पण धोका दिला राव…
😜😤🤣
मराठी जोक्स नवीन भयानक
प्रेमाला कोणीच हरवु शकत नाही
फक्त सरकारी नोकरी वाला सोडून
🙄😄🤣
जोक्स चुटकुले मराठी
बर झाल पोरिंना दाढी व मिशी येत नाय
नाहीतर टी शर्ट घातल्यावर
पोरगा आहे का पोरगी
ओळखण खूप अवघड
होत राव
🤣🤦🏻♂️😤
मराठी जोक्स नवीन
समजा उद्या लॉकडाऊन
होणार आहे,
तर तुम्ही आज कोणती गोष्ट
आणून ठेवाल..
मी तर :- 🍻🍻🍷🍷
🤦🏻♂️🤣😤
लॉकडाउन मराठी जोक्स
राशीत काय ठेवल आहे..
कन्या राशी वाले लोकं पण
बिना कन्याचे फिरत आहेत..
आणि सिंह राशी वाल्याना तर
कुत्रे पण पळवत आहेत….
😜🤣😜
lockdown marathi jokes
ते बाकी काहीही म्हणा,
पण lockdown मधली मजा काही
पहिल्यासारखी राहिली नाही राव!
🤦🏻♂️😂😅
bhayanak marathi jokes
मागच्या वर्षापासून हे असच
होतंय राहतात का
का? नेमकापगार वाढायचा
महिना आला की लगेच
कोरोना वाढतोय….
🤦🏻♂️😂😅
मराठी जोक सांगा
खुशाली विचारायचा काळ गेला
आता माणूस Online दिसला कि
समजायचं सर्व काही ठीक आहे..
परमेश्वर सर्वांना Online ठेवो…!
😂😅🤦🏻♂️
मराठी जोक्स न्यू
घरातून बाहेर पडू नका…
नाही तर हत्तीच्या पायाखाली
देण्यात येईल…
अशीजरी सरकारने
घोषणा केली तरी सुद्धा पुणेकर
घरा बाहेर पडणारच…
हत्ती केवढा आहे ते बघायला
😀😅🤣
मित्रांनो तुम्हाला jokes in marathi new / जोक्स मराठी डाउनलोड / corona jokes in marathi नक्कीच आवडले असतील जर आवडले असतील तर आपल्या मित्रांना navin marathi jokes / जोक्स चुटकुले मराठी / मराठी विनोद जोक ही नक्कीच शेअर करा धन्यवाद,