आषाढी वारी 2023 वेळापत्रक,तारखा | Ashadhi Wari 2023 Schedule, Timetable

आषाढी वारी वेळापत्रक 2023 | Pandharpur Wari 2023 Time Table

Ashadhi Wari 2023 Schedule

।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
 

आषाढी वारी(पंढरपूर) (Ashadhi Wari 2023) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज आषाढी वारी सोहळा 2023 चालू होत आहे. पायी वारीची ( Mauli Palkhi 2023 Time Table ) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक 2023 घेऊन आलो आहोत.

आषाढी वारी संपूर्ण वेळापत्रक 2023 | Ashadhi Wari 2023 Schedule / Timetable

11 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान होणार आहे. तर आषाढी एकादशी च्या अगोदर च्या दिवशी म्हणजेच 28 जून ला पालखी पंढरपूर मध्ये पोहचणार आहे आणि 29 जून ला आषाढी सोहळा पार पडेल. खाली आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे वेळापत्रक 2023 दिलेले आहे.

Pandharpur Wari Time Table 2023 | पंढरपूर वारी वेळापत्रक 2023

Ashadhi Wari 2023 Schedule

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक 2023 | Tukaram Maharaj Palkhi Marg 2023

दिनांक  पालखीचा मुक्काम
11 जून 2023 आळंदीहून प्रस्थान
12,13 जून 2023 पुणे मुक्कामी
14,15 जून 2023 सासवड
16 जून 2023 जेजूरी
17 जून 2023 वाल्हे
18,19 जून 2023 लोणंद
20 जून 2023 तरडगाव
21 जून 2023 फलटण
22 जून 2023 बरड
23 जून 2023 नातेपुते
24 जून 2023 माळशिरस
25 जून 2023 वेळापूर
26 जून 2023 भंडीशेगांव
27 जून 2023 वाखरी
28 जून 2023 पंढरपुर मुक्कामी
29 जून 2023 आषाढी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2023 | Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg 2023

दिनांक  पालखीचा मुक्काम
10 जून 2023 देहुतून प्रस्थान
 11 जून 2023 आकुर्डी
12 आणि 13 जून 2023 नानापेठ, पुणे
 14 जून 2023 लोणी काळभोर
15 जून 2023 यवत
16 जून 2023 वरवंड
17 जून 2023 उंडवडी
18 जून 2023 बारामती
19 जून 2023 सणसर
20 जून 2023 आंथुर्णे
21 जून 2023 निमगाव केतकी
22 जून 2023 इंदापूर
23 जून 2023 सराटी
24 जून 2023 अकलूज
25 जून 2023 बोरगाव
26 जून 2023 पिराची कुरोली
27 जून 2023 वाखरी
28 जून 2023 पंढरपूर मुक्काम
29 जून 2023 आषाढी सोहळा

तुकाराम महाराजाच्या पालखी मध्ये विशेष आकर्षण असते म्हणजे ‘रिंगण’ तर रिंगण दोन प्रकारचे होतात गोल रिंगण आणि उभे रिंगण असे दोन प्रकारचे रिगण विशेष आकर्षण ठरतात. तर हे आषाढी वारी रिंगण 2023 मध्ये कोठे आणि कधी होणार त्याच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी रिंगण 2023 | Ashadhi Wari Gol Ringan Dates and Place 2023

उभे रिंगण
25 जून 2023 माळीनगर
27 जून 2023 बाजीराव विहीर
28 जून 2023 पादुका आरती
गोल रिंगण
19 जून 2023 काटेवाडी(मेंढयाचे गोल रिंगण)
20 जून 2023 बेलवंडी
22 जून 2023 इंदापूर
24 जून 2023 अकलुज माने विद्यालय

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण 2023 | Ashadhi Wari Gol Ringan Dates and Place 2023

उभे रिंगण
20 जून 2023 चांदोबावा लिंब
27  जून 2023 बाजीराव विहीर
28 जून 2023 पंढरपूर
गोल रिंगण
24 जून 2023 पुरंदवडे
25 जून 2023 खुडूस फाटा
26 जून 2023 ठाकूरबुवाची समाधी
27 जून 2023 बाजीरावची विहीर

आषाढी एकादशी विठ्ठल महापूजा लाईव्ह 2023

   Subscribe For Live Notification

।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
 

Follow Us On

WhatsApp    Join
Telegram    Join
Twitter   follow
Facebook    follow
Instagram   follow

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 2023?

10 जून 2023

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान 2023?

11 जून 2023

आषाढी एकादशी कधी आहे 2023?

29 जून 2023

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे काय ?

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.

वारकरी संप्रदाय म्हणजे काय ?

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.

आम्हाला आशा आहे की आषाढी वारी वेळापत्रक 2023,पालखी सोहळा वेळापत्रक 2023, आषाढी वारी केव्हा आहे?, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग वेळापत्रक 2023, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 2023, Ashadhi Wari TimeTable 2023, Ashadhi Wari Schedule 2023, Ashadhi Wari Mukkam Dates 2023, आषाढी वारी मुक्काम तारखा 2023, Ashadhi Wari Date 2023, Ashadhi vari 2023, आषाढी वारी दिंडी 2023, आषाढी वारी दिंडी या वर सर्व माहिती दिलेली आहे, धन्यवाद

Leave a Comment