1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस भाषण मराठी | 1 May Maharashtra Din Speech In Marathi

Maharashtra Din Bhashan In Marathi: नमस्कार, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करणाऱ्या एका महत्त्वाच्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. १ मे हा दिवस आपण ‘महाराष्ट्र दिन‘ म्हणून साजरा करतो, ती केवळ एक तारीख नसून आपल्या राज्याची संस्कृती, परंपरा आणि संघर्षाची ओळख आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून हे राज्य उद्योग, साहित्य, कला आणि संस्कृतीसाठी जगभर ओळखले जाते. या लेखा मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भाषण 400 ते 500 शब्दांमध्ये हे भाषण दिलेले आहे. हे भाषण परीक्षेत, वक्तृत्व स्पर्धेत लिहू व बोलू शकता.

1 May Maharashtra Din Speech In Marathi

मी…( तुमचे नाव ) आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा,
जय महाराष्ट्र….!

माझ्या काव्य पंगतीवरुन तुमच्या लक्षात आलेच असेल की माझ्या भाषणाचा विषय आहे महाराष्ट्र दिन / जागतिक कामगार दिन 

1 मे रोजी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित केले गेले आणि 1 मे हा दिवस आजून काय म्हणून साजरी केला जातो. हे तर आपणास ठाऊकच असेल…. 105 हुतातम्यांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्र मुंबई, बेळगाव जोडले गेले आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला गेला.

हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले…. परंतु दुसरे कारण हा दिवस राष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभरात साजरी केला जातो. या दिवसाला महाराष्ट्र दिन का म्हणतात? खरतर निजामानपासून हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती.

महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आज ही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते त्याचे कारण खरंतर त्यावेळी स्वातंत्र्य महत्वाचे वाटले गेले. त्यांतनर शोषित आणि खालच्या दर्जाचे मानल्या जाणाऱ्या कामगारांना म्हणावे तेवढे महत्त्व आज ही दिले जात नाही. त्याचे उदाहरण बघितले तर, नक्कीच लोकशाही म्हणणाऱ्या भारत देशामध्ये बघितले गेले तर आता मार्च महिन्यात आर्थिक तपासणी म्हणून आपल्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात मानले जाते.

मार्च च्या अखेरीस कामगार गरीब वर्ग आणि मजुरांचे पगारही उशिरा केले जातात. याच मार्च महिन्या मध्ये खरंतर महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सर्वेक्षण आमदारांच्या विधानसभेत मुंबईच्या मंत्रालयाजवळ घरे देण्याचा ठराव मंजूर केला. या वेळी आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो.

स्वातंत्र्य भारताची लोकशाही आहे का? खरोखर आपण महाराष्ट्र दिन साजरी केला पाहिजे का? खरंतर 17 व्या शतकाच्या मध्यावा पासून सुरू झालेल्या औध्योगिक क्रांतीने युरोप मध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.

त्याच बरोबर नवीन समस्या देखील निर्माण झालेल्या होत्या त्यातील एक समस्या होती कामगारांची. औध्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी कामाचे तब्बल 15 तास होते.

कमी पगार आणि कामगारान बरोबर केली जाणारी वर्तवणूक ही अतिशय बेहतर होती. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी खरोतर USA आणि युरोपीयन  देशांमध्ये क्रांती सुरू झाल्याने कामगारांनी बंद पुकारला! 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळवता आला.

तेव्हा पासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. ही क्रांति बघितल्या गेली तर चीन, जपान, रशिया, इंग्लंड या सर्व देशांमध्ये झाली आणि भारतामध्ये कामगारांना या दिवशी यश आले.रशियाच्या रक्तरंजित आंदोलनंतर 1980 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले त्यादिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या! इ. स. 1900 शतकामद्धे कामगारांना खरा हक्क दिला गेला.

म्हणूनच म्हणतो….
आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी,
विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी,
ठेचून काढू सारे साप विषारी,
येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी..

एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो…. जय हिंद….  जय महाराष्ट्र….

Jagtik Kamgar Din Speech Video In Marathi


निष्कर्ष

आज या विशेष प्रसंगी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प करूया. आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि इतिहास जपणे आणि पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. जय महाराष्ट्र! मी आशा करतो की तुम्हाला १ मे महाराष्ट्र दिन भाषण मराठी/ Maharashtra Din Bhashan Marathi नक्की आवडले असेल

Leave a Comment