मित्रांनो आज आपण बघणार आहोत Instagram tips and tricks in marathi या टिप्स वापरून तुमचे प्रोफाइल कसे सर्च मध्ये वरती येते. तसेच Instagram SEO पण होईल SEO म्हणजे सर्च इंजिन ओप्टिमाजेशन (Search Engine Optimization) SEO केल्यामुळे सर्च मध्ये instagram प्रोफाइल सर्च मध्ये वरती येईल आणि त्याच्या मुळे तुम्हाला फॉलोवर्स आणि एंगेजमेंट वाढणार आहे तर त्याच्या टॉप दहा अशा टिप्स Top 10 Tips For Instagram in marathi आपण बघणार आहोत.
instagram followers Tips In Marathi/ इंस्टाग्राम फॉलोवर्स कसे वाढवायचे
Tip-1 इनस्टाग्राम ओप्टिमाझेशन / Instagram Optimisation
इंस्टाग्राम ऑप्टिमायझेशन म्हणजे तुमचे Instagram Username, Instagram Bio, Instagram DP, व्यवस्थित असला पाहिजे
Instagram Username
इन्स्टाग्राम युजरनेम हे सोपे असले पाहिजे जसे की @marathispeaks या युजरनेम मध्ये एकही symbol वापरलेला नाही आणि symbol वापरल्या नसल्यामुळे युजरनेम सोपे आणि सर्च मध्ये लगेच वर येते त्यामुळे इंस्टाग्राम युजरनेम हे सोपे ठेवा जेणे करून ते सर्च मध्ये वरती येईल
Instagram Bio / इंस्टाग्राम बायो
इंस्टाग्राम बायो मध्ये तुमच्या विषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे जर तुम्ही Instagram Page चालवत असाल तर तुम्ही कोणते Content पोस्ट करत आहात ते टाकायचे आहे जर तुमचा एखादा Business वरील पेज असेल तर बायो मध्ये Business ची माहिती Instagram Bio मध्ये टाकायची आहे
Instagram DP / इंस्टाग्राम DP
Instagram ला DP नसेल तर तुमच्या Followers ला ते Account Active नाही असे वाटते त्यामुळे तुमचे followers कमी जाऊ शकतात. त्यामुळे Instagram ला DP लावा तसेच तुमचे पेज असेल तर एक logo तयार करा आणि DP मध्ये लावा Business चा Logo लावा जेणे करून DP वरून तुमची profile लगेच ओळखता येईल
Tip – 2 Regular Instagram Post
Instagram वर नियमित पणे पोस्ट करत राहा जर तुमचे Instagram Page असेल तर कमीत कमी 1 तरी पोस्ट दिवसातून करा जेणे करून तुमचे Instagram Page हे लवकर सर्च मध्ये वर येईल Instagram वर पोस्ट करायची एक वेळ ठरवा जर तुम्हाला लवकरात लवकर Instagram page वाढवायचे असेल तर दिवसातून कमीत कमी 3 पोस्ट करायला पाहिजेत
Best timing to post on Instagram / इंस्टाग्राम वर पोस्ट करायची वेळ
सकाळी – 9 वाजता
संध्याकाळी – 8 ते 9 या वेळेत
जर तुम्ही दिवसातून 3 पोस्ट करत असचाल तर
दुपारी – 3 वाजता पोस्ट करू शकता
पोस्ट वेळेवर करण्यासाठी तुम्ही Instagram Creator Studio हा स्टुडिओ official इंस्टाग्राम आणि फेसबुक चा आहे हे वापरून तुम्ही तुमच्या पोस्टला time सेट करून (Shedule) करून ठेऊ शकता आणि तुमचे नेट बंद असेल तरी पण तुम्ही लावलेल्या वेळेत Instagam Creator Studio पोस्ट करते
Tip – 3 इंस्टाग्राम पोस्टला हॅशटॅग वापरा / Use Instagram Hashtags
हॅशटॅग हे असे टॅग आहेत जे की पोस्ट कोणत्या प्रकारची आहे म्हणजे Meme, Status, Film, Fashion, या साठी पोस्ट वर हॅशटॅग वापरा तुम्हाला हे टॉप असलेले हॅशटॅग गुगल वर भेटतात तुम्ही तुम्ही करत असलेल्या पोस्टची Category चे असलेले hashtags वापरा तुम्ही एका पोस्ट साठी एका category चे वेगवेगळे एकूण 30 hashtags वापरू शकता आणि तुम्ही तुमच्या युजरनेम चा ही hashtag तयार करून पोस्ट मध्ये टाका hashtag तयार करणे म्हणजे उदाहरण : @marathispeaks हे युजरनेम आहे तर तुम्ही @ च्या जागी # #marathispeaks हा हॅशटॅग युजरनेम चा तयार झाला असे हॅशटॅग वापरून पोस्ट सर्च मध्ये आणता येईल
instagram viral hashtags marathi
#marathispeaks
#marathispeaksnames#marathi #hebaghbhau #repost #chalahawayeudya #zeemarathi #ekmaharashtriyan #zeeyuva
#beingmarathi #amolkolhe #ritesh #instasaveapp
#marathitv #bhaukadam #coloursmarathi #ekmaharashtrian #prajaktagaikwad #nanapatekar
Tip -4 Instagram Story / इंस्टाग्राम स्टोरी
इंस्टाग्राम ने स्टोरी मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे Tools दिलेले आहेत ते तुम्ही वापरा जेणे करून तुमचे स्टोरी ला views देखील वाढतील Instagram ने तयार केलेले जेवढे tools आहेत त्याचा तुम्ही वापर करा तुम्हाला views वाढतील आणि नियमित पणे स्टोरी टाकली पाहिजे स्टोरी टाकण्यासाठी चांगला वेळ संध्याकाळी 8 च्या पुढे कारण जास्त युजर या वेळेत online असतात
Tip – 5 Likes and Comments on post
मित्रांनो दुसऱ्यांच्या पोस्ट ला like आणि comment करत जावा कारण instagram ला कळते की तुमचे account active आहे का नाही आणि तुम्ही ज्या युजर्स च्या पोस्ट वर like आणि कमेंट केल्यामुळे ते युजर तुमच्या प्रोफाइल ला भेट देतात. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याच्या पोस्ट वर bad comment करत जाऊ नका कारण instagram चे comment वर report मारू शकते आणि रिपोर्ट पडल्यामुळे तुमचे प्रोफाइल Engagement कमी होईल
Tip – 6 Follow and Unfollow
मित्रांनो कधीच एखाद्याला follow करून unfollow करायच नाही काही जण follow करतात आणि ज्याला फोल्लो केले आहे तो follow back देत नाही तर लगेच unfollow करतात असे जास्त वेळेस केल्यास तुम्हाला instagram चा Action Block चा report येईल हा रिपोर्ट 24 तासांनंतर जातो त्यामुळे कधीच follow करून unfollow करू नका आणि दिवसातून एकूण 600 वेळा तुम्ही follow करू शकता आणि तासाला 200 जणांना म्हणजे एका तासांमध्ये 200 पेक्षा जास्त आणि दिवसातून 600 पेक्षा जास्त Follow केले तर Action Block report येईल
Tip -7 High Quality Posts
High Quality posts म्हणजे चांगले फोटो किंवा विडिओ पोस्ट करा जेणे करून post impression वाढेल आणि engagement सुद्धा वाढेल
Tip – 8 Instagram Business Profile
तुम्ही business profile केले नसेल तर करा कारण business प्रोफाइल केल्यामुळे तुमचे post Impressions, followers graph आणि सर्च मध्ये लवकर येईल आणि तुम्हाला तुमचे profile ला किती visits केल्या ते ही दिसेल
Tip -9 Avoid Paid Followers / पैसे भरुण फॉलोवर्स घेऊ नका
पैसे भरून खूप tools आणि apps तुम्हाला free followers देतील परंतु ते follow करणारे inactive युजर्स असतात आणि आणि तुम्ही परत पोस्ट केल्यावर तुम्हाला likes आणि commnets येत नाहीत.
मित्रांनो तुम्ही या सर्व टिप्स वापरा आणि तुम्हाला काही instagram वरील प्रश्न असतील तर कमेन्ट मध्ये विचारा , धन्यवाद