मकर संक्रांती हा दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केलेला हिंदू महोत्सव आहे. (Makar Sankranti Wishes In Marathi) मकर (मकर) हिंदू राशिचक्र चिन्ह आहे आणि संक्रांती म्हणजे दिशा बदलणे. हिंदु दिनदर्शिकेनुसार, जेव्हा सूर्याने धनु राशी (धनु) पासून उत्तरेकडे दिशेने आपली दिशा बदलली तेव्हा मकर संक्रांती उद्भवते आणि मकर आणि मकर संक्रांती या महिन्यात मकर राशी (मकर) मध्ये प्रवेश करण्यासाठी एक अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि तो विश्वास ठेवला जातो. या दिवशी विधी किंवा कार्य सुरू केले किंवा केले जाऊ शकते आणि ते फलदायी होईल. हे कापणीच्या हंगामाच्या सुरूवातीस आणि थंडगार हिवाळ्याच्या हंगामाच्या शेवटी चिन्हांकित करते. (makar Sankranti chya shubhechha in marathi )
मकर संक्रांतीच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा मराठी, स्टेटस, संदेश, कोट्स, शायरी, फोटो, बॅनर, इमेजेस, व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता. (Makar Sankranti Wishes In Marathi)
Makar Sankranti Wishes In Marathi
🤩तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला🤩
❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….🙏🏻❤️
Makar Sankranti Whatsapp Status In Marathi
🤩म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज🤩
❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️
Makar Sankranti Status In Marathi
🤩एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला🤩
🙏🏻❤️तिळगुळ घ्या गोड गोड बोला .❤️🙏🏻
Happy Makar Sankranti Quotes In Marathi
🤩नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….🤩
❤️🙏🏻तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!❤️🙏🏻
Happy Makar Sankranti Banner In Marathi
🤩वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड🤩
❤️🙏🏻दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️
Makar Sankranti Shubhechha In Marathi
🤩दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,🤩
❤️🙏🏻भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा❤️🙏🏻
Makar Sankranti Chya Hardik Shubhechha In Marathi
🤩फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….🤩
❤️🙏🏻मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️
Makar Sankranti Messages In Marathi
🤩आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…🤩
❤️🙏🏻तिळगुळ घ्या गोड गोड बोला🙏🏻❤️
Makar Sankranti Photo In Marathi
🤩उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा
जीवन असावे तिळगुळासारखे🤩
🙏🏻❤️मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा❤️🙏🏻
Makar Sankranti Banner In Marathi
मकर संक्रांती शुभेच्छा मराठी 2024
🤩घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी🤩
🙏🏻❤️तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति❤️🙏🏻
Makar Sankranti PNG In Marathi
🤩आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.🤩
❤️🙏🏻तिळगुळ घ्या गोड़ बोला.🙏🏻❤️
Makar Sankranti sms In Marathi
🤩तिळ आणि गुऴा सारखी राहावी
आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा🤩
❤️🙏🏻तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला🙏🏻❤️
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024
🤩विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.🤩
🙏🏻❤️मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤️🙏🏻
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
🤩दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,🤩
❤️🙏🏻भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏻❤️
Sankranti Wishes In Marathi 2024
🤩तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये🤩
❤️🙏🏻हैपी मकर संक्रातीचा🙏🏻❤️
Makar Sankranti Caption for Instagram In Marathi
🤩मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला🤩
❤️🙏🏻मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻❤️
Makar Sankranti Wishes For Brother/Sister
🤩गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…🤩
❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻❤️
मकर संक्रांती मराठी स्टेटस
🤩वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या🤩
❤️🙏🏻संदेशरुपी गोड गोड शुभेछा🙏🏻❤️
मकर संक्रांती फोटो मराठी बॅनर
🤩हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!🤩
❤️🙏🏻तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!🙏🏻❤️
मकर संक्रांती स्टेटस इन मराठी 2024
🤩गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड🤩
❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🙏🏻
Makar Sankranti Messages Marathi
🤩तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,🤩
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
❤️🙏🏻मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🙏🏻
आम्हाला आशा आहे की मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, उखाणे, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, मेसेज, शायरी, फॉर आई-वडील, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, गर्लफ्रेंड, फ्रेंड, मित्रासाठी, भाऊसाठी, बहिणीसाठी फॉर व्हॉटसअप्प, फेसबुक, मेटा इन मराठी / Happy Makar Sankranti Wishesh, Quotes, Shayari, Suvichar, Ukhane, Message, sms, Charolya, Photo, Video Download, Banners, Images, Png, Shubhechha In Marathi For Wife, husband, Mother, father, Friend, boyfriend, Friend, Family, In Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Twitter, Google, In Marathi Language ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.