विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी: Vishwas Nangare Patil Suvichar In Marathi, Status, Messages

Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi: विश्‍वास नांगरे पाटील हे केवळ एक यशस्वी अधिकारी नाहीत, (Vishwas Nangare Patil Suvichar In Marathi)तर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वगुणांनी समाजाला एक प्रेरणादायी उदाहरण दिलं आहे. त्यांचे विचार आणि कार्य पिढ्यांना धैर्य, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न बाळगतात. या लेखात विश्वास नांगरे पाटील सरांच्या विचारांची  एक झलक पाहूया.

Vishawas Nangare Patil Suvichar In Marathi

Vishwas nangar patil suvichar in marathi

माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते।

Vishwas Nanagare Patil Status In Marathi

जेव्हा वाईट वेळ येति ना,
तेव्हा चांगले -चांगले माणसे सोडून जातात.
अगदी हिदर्याजवळची !!

एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात।

जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेलाउठण्याचा कंटाळा येत नाही।

रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाही तर उठा त्या स्वप्नाचा मागे लागा।

विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी

vishwas nangare patil motivational quotes in marathi

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।

विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी संदेश मराठी

परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही।

आपली चांगली वेळ जगाला सांगते की,
आपण काय आहोत परंतु…
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,
जग काय आहे।

Vishwas Nanagre Patil Thoughts In Marathi

vishwas nangare patil thoughts on love in marathi

प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा हाच मोका आहे।

यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते।

स्वतःवर विश्वास असेल तर
जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाही।

ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील
ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही।

तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि तुम्हाला अडचण किती आहे
पण अडचणींना आवश्य सांगा कि
तुमची स्वप्न किती मोठी आहेत।

शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर युद्धाच्या काळात
कमी रक्त सांडावे लागते।

विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातातपरंतु काही
लोक रेकॉर्ड तोडून काढतात।

विश्वास नांगरे पाटील मराठी स्टेटस डाउनलोड

vishwas nangare patil marathi status

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो

Vishwas Nangare Patil Caption For Instagram In Marathi

जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते

अभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक पडलेत
किंवा कोण मेलय असे मी कधी ऐकले नाही .

हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।।

इतिहासात भविष्य शोधत बसायचं
किभविष्यात इतिहास घडवायचा हे
सर्वस्वीआपल्या हातात आहे।।।

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर
स्वतःला नशीबवान समजा, कारण
देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
त्यांच्यामध्ये धमक असते।

 विश्वास नांगरे पाटील आयुष्यावर मराठी सुविचार

कष्ट इतके शांततेत करा
कि तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।

निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका ,कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत बदलतात

पराभव हा आयुष्यचा भाग आहे,
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
ही जिवंतपणाची निशाणी आहे

पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका
कारण यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच होत असते

If we fail to plan
plan to fail !!!!!!

Marathi Status On Vishwas Nangare Patil

अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।

पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा।।।

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
पण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,

आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.

विश्‍वास नांगरे पाटील यांचे विचार हे आपल्या जीवनात प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांचे पालन केल्यास जीवनात यश मिळवण्यासाठी लागणारी शिस्त, आत्मविश्वास आणि मेहनत आपल्या अंगी येईल. त्यांच्या विचारांमधून आपण समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी भरीव योगदान देऊ शकतो.

Leave a Comment