आज या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत फ्री ब्लॉग कसा तयार करायचा / How to create a blog in marathi ब्लॉग तयार करणे खूप सोप्पे आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे Gmail Account लागेल. तुम्ही ब्लॉग तयार करून पैसे ही कमवू शकता. आम्ही खाली तुम्हाला Step By Step माहिती दिलेली आहे तुम्ही त्या Steps वापरून तुमचा नवीन ब्लॉग तयार करू शकता
How To Create a Blog In Marathi
मोबाईल मध्ये ब्लॉग तयार करा आणि पैसे कमवा |
Step 1- मोबाईल मधील “Browser” उघडा तुम्ही कोणताही “Browser” वापरू शकता
Step 2 – ब्राऊजर मध्ये blogger.com ह्या लिंक वर क्लिक करा
Step 3 – लिंक वर गेल्या नंतर तुम्हाला तुमचे Gmail Account Sign in करा
Step 4 – Sign in केल्यानंतर “Create Blog” वर क्लिक करा
How to Create a blog in Mobile |
Step 5 – “Create Blog” वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लॉग चे “Title” निवडा.
How to earn money online in marathi |
Step 6 – ब्लॉग चे “Title” टाकल्यानंतर “Next” वर क्लिक करा
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? |
Step 7 – ब्लॉग चे नाव टाकल्यानंतर ब्लॉग चा “Address” टाका “Address” म्हणजे ब्लॉग ची लिंक निवडा जसे की “marathispeaks.in” हा “Address” आहे तसाच तुम्ही टाकलेल्या “title” ला जुळेल असा “Address” टाका
Step 8 – ब्लॉग चा “Address” टाकून झाल्यानंतर “Save” वर क्लिक करा
How to Earn Money From Mobile in Marathi |
अशाप्रकारे तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकता how to create blog for free and make money online जर तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही समजेल की मोबाईल मध्ये फ्री ब्लॉग कसा करायचा? धन्यवाद