Mahatma phule jayanti wishesh in marathi
mahatma phule jayanti quotes in marathi
mahatma phule jayanti status in marathi
mahatma phule jayanti shubhechcha
mahatma jyotiba phule jayanti
mahatna phule thoughts in marathi
महात्मा फुले जयंती शुभेच्छा
महात्मा फुले जयंती फोटो
महात्मा ज्योतिबा फुले सुविचार
महात्मा फुले जयंती sms
महात्मा फुले जयंती बॅनर
महात्मा फुले जयंती संदेश
महात्मा ज्योतिबा फुले जयंती च्या शुभेच्छा
महात्मा ज्योतिबा फुले मराठी संदेश
महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी
mahatma fule jayanti quotes in marathi
mahatma fule jayanti images marathi
mahatma jyotiba phule images download
महात्मा ज्योतिराव फुले एसएमएस
mahatma phule jayanti kavita in marathi
महात्मा फुले जयंती कविता मराठी
उत्सवाचा क्षण । पुढ्यात पुस्तक । तुझेच मस्तक । कामी आले ।।१।।
वर्षानुवर्षे आम्ही कालियुगातले शुद्र म्हणून आम्हाला विद्येपासून वंचित ठेवण्यात आले होते. परिणामी ‘सेवा करणं’ एवढंच काम धर्मानं आमच्या वाट्याला दिलं. आमचं जीवन निरुत्साही करून टाकलं होतं. पण याच कलियुगात “आज आमच्यासाठी प्रत्येक क्षण उत्सव म्हणून साजरा करावा असा निर्माण झालेला आहे. कारण ज्योतिबा, तू आमच्या पुढ्यात पुस्तक आणून ठेवलं आहे. आम्हाला शिक्षण दिलं आहे. शिक्षणापासून वंचित आमच्या करपलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण उत्सवाचा म्हणत साजरा करण्यासाठी शेवटी ‘तुझंच मस्तक’ कामी आलं.” तुझ्यामुळे आली । हातात लेखणी । जीवने देखणी । किती झाली ! ।।२।।
आज तुझ्याच मुळं तर आमच्या हातात लेखणी आली. या लेखणीमुळं कितीतरी जणांची आयुष्ये सुंदर आणि लोकांनी पाहात राहावी, अशी देखणी झाली. जिच्यावर होता । अविद्येचा लेप । बुद्धीची त्या झेप । आता नभीं ।।३।।
अविद्येच्या पांघरुनाखाली ‘असूनही व्यक्त न करता आलेल्या’ ज्ञानाची बुद्धी, आज ज्योतिबानं दिलेल्या शिक्षणामुळं आकाशात झेप घेत आहे. तुझ्यामुळे झाला । समाज विशुद्ध । मने स्नेहबद्ध । कोटी कोटी ।।४।।
तुझ्याचमुळे आज समाज निर्मळ झाला आहे. आणि म्हणूनच तर कोटीच्याकोटी मने एकमेकांच्या प्रेमात बांधली गेली आहेत. घडण्या हे सारे । तुझे द्रष्टेपण । तुझे समर्पण । कारण बा ।।५।।
आणि हे सगळं घडण्याला कारण. आमच्या ‘बा’, भविष्याला वेधून घेणारी तुझी दूरदृष्टी व तूझं आयुष्य समाजहितासाठी वाहून घेण्याचा केलेला त्याग. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या या काव्याला आणि म. फुलेंच्या कार्याला विनम्र अभिवादन करून, आपल्या सर्वांना ‘जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे
१ .महात्मा फुले यांनी कोणते पत्र सुरू केले?
उत्तर : महात्मा फुले यांनी दिनबंधु पत्र सुरू केले
२. महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
उत्तर : शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहला.
३. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते?
उत्तर : जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते
४. महात्मा फुले यांनी कोणते नाटक लिहिले आहे?
उत्तर: महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहिले आहे?
५. महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर : २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचा मृत्यू झाला
तुम्हाला महात्मा फुले जयंती शुभेच्छा मराठी / mahatma phule jayanti shubhechcha in marathi ही पोस्ट जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना Whatsapp, Facebook, Sharechat वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद,