या पोस्ट मध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी चा परीक्षा फॉर्म कसा भरावा / How To Fill SPPU Exam Form Online या बद्दल माहिती दिलेली आहे दिलेल्या Steps वापरून पुणे विधापीठाचा परीक्षा अर्ज भरू शकता
How To Fill Pune University Regular/Backlog Exam Form All Courses
Step 1: पुणे विधापीठाच्या परीक्षा अर्ज स्वीकारणारे अधिकृत संकेतस्थळ sps.unipune.ac.in उघडा
तुमच्या वापरत असलेल्या ब्राऊजर च्या वरील उजव्या बाजूस click करा. नंतर “Desktop Site” वर क्लिक करा तुम्हाला “Desktop View” दिसेल
Step 2: संकेतस्थळावर आल्यानंतर “Student” या Section मधील जर तुम्ही “Log In” ह्या बटनावर क्लिक करा
Step 3: नंतर तुम्हाला “Login by” मध्ये तुम्ही विधापीठात रजिस्टर असलेला Mobile Number/Email Id/Aadhar Number यापैकी एक वापरू शकता
“Login by” मध्ये जो पर्याय निवडाल तो पर्याय खाली दिसेल त्यामध्ये Mobile Number/Email Id/Aadhar Number भरा आणि खाली “Password” टाका त्यांनतर “Enter captcha text as shown in image” या मध्ये “captcha” भरा
नंतर “Log In” करा
Step 4: “Log In” झाल्यानंतर पुढे तुमची विधापीठामध्ये save असलेली “Course Enrollment” “College Information” “Personal Information” “Profile Status” दिसेल त्यामध्ये “Action” या Section मध्ये “Exam Form” हा वर क्लिक करा
Step 5 : त्यानंतर सर्व course ची Form भरण्याचा दिनांक आणि शेवटची दिनांक याची माहिती दिसेल
नंतर “Proceed” या बटणावर क्लिक करा
Step 6: “Proceed” वर क्लिक केल्यानंतर “Online Exam Form Dashboard” दिसेल त्यामध्ये जर तुम्ही प्रथम वर्षाचा (First Year) परीक्षा फॉर्म भरत असाल तर पहिला “First Year (Arts, Science, Commerce and Law Graduation Students Only) Please, Select this Option” हा पर्याय निवडा.
जर तुम्ही प्रथम वर्षापुढील म्हणजे ( SY, TY चा फॉर्म भरत असाल तर “Other Than First Year Non Engineering & All Engineering Students Please, Select this Option” हा पर्याय निवडा
Step 7 : पर्याय निवडल्यानंतर “Create New Application” क्लिक करा आणि आपल्या Course मधील Subject भरा “Save Application” क्लिक करा त्यानंतर Form Print करू शकता
Related: SPPU Exam Form Online, How to Fill sppu exam form in mobile, How to fill Pune University Backlog Exam Form, Pune University Exam Form online in mobile, unipune exam form online, www.unipune.ac.in exam form online, How to Fill Pune University FY, SY, TY, MSC, MCOM, MA Exam Forms Online In Mobile, How to Fill Science, Commerce, Arts Exam Forms Online, Pune University Exam Form Link