How To Get Choice Number For Car and Bike In Maharashtra
मित्रांनो तुम्ही नवीन वाहन घेत आहात आणि तुम्हाला तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक घ्यायचा आहे. परंतु तुम्हाला तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक अर्ज कसा करावा ही माहिती नसेल तर ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ते दिलेले आहे.
तुम्ही वाहन घेत आहात त्या शोरूम मधून सुद्धा तुम्ही तुमचा पसंतीचा वाहन क्रमांक घेऊ शकता परंतु, तेथे तुमच्याकडून त्या क्रमांकासाठी Agent त्यांचे असलेले Fee घेतात. ती Fee साधारण पणे 1500 रुपये ते 2000 रुपये एवढी घेतात.
तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता जेणे करून तुमचे पैसे वाचू शकतात.
Process for Vehicle Choice Number In Maharashtra
सर्व प्रथम तुम्ही RTO च्या अधिकृत वेबसाइट वर जावून तुमच्या पसंतीचा क्रमांक उपलब्ध आहे का नाही याची खात्री करा.
अधिकृत वेबसाइट | vahan.parivahan.gov.in |
वेबसाइटवर गेल्यावर “Search By Number” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यांतनर नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला तुमचे राज्य, शहर, आणि तुमचा आवडता क्रमांक भरायचे आहे.
भरून झाल्यावर “Check Avaibility” या बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमचे पसंतीचा वाहन क्रमांक उपलब्ध असल्यास तो दिसेल तो क्रमांक लिहून घ्या.
क्रमांक उपलब्ध असेल तर, तुम्ही त्या निवडलेल्या क्रमांकासाठी अर्ज करू शकता.
RTO Choice Number Process Required Documents | पसंतीचा वाहन क्रमांक घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- Aadhar Card Xerox
- Pan Card Xerox
- Light Bill Xerox
- Photo
- Bike/Car Booking Reciept ( Optional )
- Demand Draft (DD) For 2 Wheelers Rs. 4000 / For 4 Wheelers Rs. 10000 ) ( बँकेतून मिळालेला DD हा प्रिंटेड स्वरूपात असला पाहिजे )
वरील सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या शहराच्या RTO Office मध्ये जाऊन Choice Number Booking Form घ्या. त्या फॉर्म वर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, पत्ता, पॅनकार्ड क्रमांक, तुमचं पसंतीचा क्रमांक, गाडीचा प्रकार ( दुचाकी / चारचाकी ) ( Full Name, Pan card Number, Mobile Number, Choice Number, Vehicle Type ) ही सर्व माहिती भरून तो अर्ज जमा करा.
त्यांतर तुम्हाला तुमच्या मोबाइल वर RTO चा एक संदेश येईल तेव्हा RTO ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही पसंत केलेल्या क्रमांकाची पावती मिळेल. ती पावती घेऊन तुम्ही शोरूममध्ये जाऊन जमा करा.
अशा प्रकारे तुम्ही RTO Choice Number Process In Marathi, two wheeler vip number process in maharashtra, maharashtra choice number process in marathi, rto fancy vehicle number passing registration process in maharashtra state, तुमच्या आवडतीचा वाहन क्रमांक खरेदी किंवा मिळवू शकता.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेन्ट करा तुम्हाला RTO Choice Number वर काही प्रश्न असतील तर कमेन्ट मध्ये किंवा Instagram वर विचारू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू, धन्यवाद
आशीच माहिती मिळवण्यासाठी आपले Telegram Channel ला जॉइन व्हा
Telegram | Join |
Follow | |
Like |
दुचाकी 5000 रुपये, चारचाकी 10000 रुपये
https://vahan.parivahan.gov.in/fancy/faces/public/applicantSearchByNumber.xhtml;jsessionid=7EE9628D216E4EA73324854A604AD048
हो RTO Choice Number Price Maharashtra ?
RTO चॉइस नंबर उपलब्ध पाहण्यासाठी लिंक ?
RTO चॉइस क्रमांक घेता येतो का?
( Related Search : choice number rto nagpur, choice number rto nashik, choice number rto pune price, choice number rto kalyan, choice number rto ahmednagar, choice number rto jalgaon, choice number rto latur, choice number rto price list maharashtra, bike choice number maharashtra, fancy number rto maharashtra, fancy number rto nagpur, fancy number rto pcmc, fancy number rto kolhapur,fancy number rto karad, fancy number rto delhi, fancy number rto tamilnadu, fancy number rto kerala, vip number rto maharashtra, fancy number parivahan maharashtra )