सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Punyatithi Quotes In Marathi ) (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७) महाराष्ट्रातील एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. आपल्या पतीसह, महाराष्ट्रात, त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडे वाड्यात पुण्यातील पहिल्या आधुनिक भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्या ओळखल्या जातात. (सावित्रीबाई फुले पुण्यतिथी )
अशा या क्रांति ज्योति सावित्री बाई फुले यांची आज पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मराठी संदेश, सावित्रीबाई फुले मराठी स्टेटस, सावित्रीबाई फुले स्मृतीदिन फोटो मराठी, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिवस मराठी शायरी इन मराठी इत्यादि संग्रह घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता, ( Savitribai phule punyatithi sms in marathi )
Savitribai Phule Punyatithi Status In Marathi
🌼स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
यांचा आज स्मृती दिन🌼
💐🙏🏻क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐
Savitribai Phule Punyatithi Quotes In Marathi
🌼“घडलो नसतो मी जर
शिकली नसती माली माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माली माय.”🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Smruti Din Shayari In Marathi
🌼“आजचा दिवस खास आहे,
सावित्री आईचे उपकार आहेत.”🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi Images In Marathi
Savitribai Phule Punyatithi sms In Marathi
🌼“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी
शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी
मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा
धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi Messages In Marathi
🌼आशिया खंडातील प्रथम शिक्षिका,
कवयित्री व थोर समाज सुधारक
आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi Images In Marathi
🌼उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय
दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग
तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त मराठी मेसेज
🌼सावित्री जुन्या जगाची
तु प्रेरणा नव्या युगाची
झेलुनी चिखल शेनमातीचे
अन्यायी अत्याचारी सडे
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे
निर्मळ गंगा तु अक्षराची🌼
💐🙏🏻क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐
सावित्रीबाई फुले स्मृतीदिन संदेश मराठी
🌼“ज्या लेखनीसाठी होता संघर्ष
तेच आमचे शस्त्र आहे.”🌼
💐🙏🏻क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐
Savitribai Phule Punyatithi Banner In Marathi
🌼“तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून
देवू नकोस फुले;
तू तर आहेस शिक्षण घेणारी व
देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”🌼
🙏🏻💐क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Krantijyoti Savitribai Phule Caption In Marathi
🌼“शिक्षणाची प्रणेती,
विद्देची जननी असलेली
हि खरी सरस्वती आहे,
बघा ना स्त्री म्हणजे या
जगातली खरोखर अनोखी बात आहे!”🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Smrutidin status in marathi
🌼“ती लढली म्हणून आम्ही घडलो!”🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
savitribai Phule punyatithi in marathi
🌼“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे,
आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Punyatithi Marathi Quotes
🌼“अंधाराकडून प्रकाशाकडे
नेणारी एक क्रांती ज्योत!”🌼
🙏🏻💐क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi Marathi Status
🌼भारतातील पाहिल्या शिक्षिका,
मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या
विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची
वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले🌼
💐🙏🏻सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐
Savitribai Phule Punyatithi marathi messages for whatsapp
🌼मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी ॥
आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी ॥
क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार ॥
सावित्रीचा वसा – वारसा आम्ही पुढे नेणार ।।🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule punyatithi vinamra abhivadan in marathi
🌼”शिक्षणाच्या स्वर्गाचे ,
जिने उघडले दार,
तीच सावित्री आज जगाची शिलेदार!”🌼
💐🙏🏻सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐
Savitribai Phule Smrutidin Banner In Marathi
savitribai Phule Smrutidin sandesh in marathi
🌼स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत
अडचणींवर मात करत मुलींसाठी
पहिली शाळा सुरु करणा-या,
पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi 2023
🌼विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या
धनाहून तिचा साठा ज्यापाशी,
तो ज्ञानी मानिती जन सावित्रीबाई
फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी 2023
🌼सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची
झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे
निर्मळ गंगा तु अक्षराची तु तु प्रेरणा नव्या युगाची🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
सावित्रीबाई फुले स्मृति दिन फोटो डाउनलोड मराठी
🌼स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया,
बालिकांना जगण्याचा हक्क द्याया,
सदा दिली ज्योतिबांनी साथ,
केली अनंत अडचणींवर मात,
ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती,
ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती,
अशा त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Punyatithi Photo Download In Marathi
🌼अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले,
चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले
त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
Savitribai Phule Quotes Marathi download for facebook
🌼स्त्रियांच्या शिक्षणाची खरी,
सावित्री तूच कैवारी,
तुझ्यामुळेच शिकते आहे
आज प्रत्येक नारी ,🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
whatsapp messages of savitribai phule punyatithi
🌼मनी कल्पना छान गोष्टी रचावे
जना ग्राह्य होईल ऐसेची गावें मनी
इच्छुनी काव्य केले स्वभावे तुम्ही
गाऊनी त्यातले सत्य घ्यावे🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
savitribai phule punyatithi sms marathi
🌼”तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे,
आद्य आणि वंद्य तू आमची तू लाडकी सावित्री माई!”🌼
🙏🏻💐सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻
हे पण नक्की वाचा
सावित्रीबाई फुले पुण्यतिथि कधी आहे?
10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आहे
सावित्रीबाई फुले कोण होत्या?
सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७) ( Savitribai Phule Information In Marathi ) महाराष्ट्रातील एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या
सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला?
३ जानेवारी १८३१
आम्हाला आशा आहे की Savitribai Phule Punyatithi Quotes in marathi, savitribai phule smrutidin punyatithi status in marathi, savitribai phule punyatithi shayari, quotes, images, banner, text, messages, sms, status video, caption, vinamra abhivadan, abhivadan quotes in marathi For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram ही पोस्ट नक्की आवडली असेल,
तुमच्याकडे ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथि संदेश मराठी मध्ये असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा, धन्यवाद…!