Gandhi Jayanti Wishes In Marathi– राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. दरवर्षी हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो, जो अहिंसा आणि सत्य या तत्त्वांवर आधारित त्यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या दिवशी आपण सर्वजण सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या त्यांच्या संदेशाचे स्मरण करतो आणि त्यांचे आदर्श आपल्या जीवनात स्वीकारण्याची शपथ घेतो. महात्मा गांधी जयंती निमित्त आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवून या विशेष दिवसाचे महत्त्व सांगूया
Mahatma Gandhi Jayanti Wishes In Marathi
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Mahatma Gandhi Jayanti Shayari In Marathi
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमानं जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच
माझा धर्म आहे ‘सत्य’
हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Gandhi Jayanti Sms In Marathi
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील,
नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Gandhi Jayanti Text In Marathi
माझ्यातल्या उणीवा आणि माझं
अपयश हे माझं यश आणि
माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
गांधी जयंती शुभेच्छा मराठी
देवाला कोणताच धर्म नसतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या परवानगी शिवाय कोणीही
मला दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
महात्मा गांधी जयंती फोटो मराठी
आम्ही आमचा स्वाभीमान कुणाला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
गांधी जयंती sms इन मराठी
एखादा देश आणि त्याची नैतिक
मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी
वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता
पण माझ्या मनाला कैद
करू शकणार नाहीत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
या जगातल्या सर्व महान
धर्मांच्या मुलभूत सत्यावर
माझा विश्वास आहे
ही सगळी देवाचीच देणगी आहे
हेही मला मान्य आहे
म्हणूनच फार पूर्वी
मी एक निष्कर्ष काढलाय,
की सर्वच धर्म सत्य आहेत
आणि सर्वांमध्ये
काही ना काही चुका आहेत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील
हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
गांधी जयंती मराठी स्टेटस
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या परवानगीशिवाय
मला कुणीही दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
गांधी जयंती शुभेच्छा मराठी मध्ये
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही
देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही
आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही
बलवान माणूसच क्षमा करू शकतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
हे सुद्धा वाचा:
महात्मा गांधी जयंती हा केवळ दिन नसून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. गांधीजींचे विचार आजही तेवढेच समर्पक आहेत जेवढे त्यांच्या काळात होते. 2024 च्या गांधी जयंतीच्या दिवशी आपण त्यांची तत्त्वे आपल्या जीवनात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करूया आणि समाजात शांती, प्रेम आणि अहिंसेचा संदेश पसरवूया. हा दिवस शुभेच्छांच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा आणि गांधीजींचे आदर्श जिवंत ठेवा.