भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. Ganesh Visarjan Message In Marathi दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही.
आम्ही या पोस्ट मध्ये गणेश अनंत चतुर्दशी संदेश, Ganesh Anant Chaturdashi Quotes In Marathi, Ganesh Visarjan Status In Marathi, Ganesh Visarjan Banner In Marathi, Ganesh Visarjan sms in marathi, Ganesh Visarjan Sandesh In Marathi, Ganesh Visarjan Sad Quotes in marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता
Ganesh Visarjan Message In Marathi / गणेश विसर्जन संदेश मराठी
🙏🏻आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…🙏🏻
Ganesh Visarjan Caption In Marathi / गणेश विसर्जन मराठी स्टेटस
🙏🏻“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
Anant Chaturdashi Banner In Marathi / गणेश विसर्जन बॅनर मराठी
🙏🏻निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
Ganesh Visarjan Images In Marathi / अनंत चतुर्दशी मराठी संदेश डाउनलोड
🙏🏻डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!🙏🏻
Ganesh Visarjan Sharechat / गणेश विसर्जन शेअरचॅट मराठी
🙏🏻तुझको फिर से जलवा दिखाना
ही होगा अगले बरस
जल्दी आना ही होगा.🙏🏻
Ganesh Visarjan Quotes In Marathi / गणेश विसर्जन संदेश दाखवा
🙏🏻दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻
Ganesh Visarjan Shayari In Marathi / गणेश विसर्जन दिवशी मेसेज मराठी
🙏🏻निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही
त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन
आलेत तुला पाहुन जाताना.🙏🏻
Ganpati Chalale Gavala Status Marathi / गणपती चालले गावाला मराठी स्टेटस
🙏🏻डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!🙏🏻
🙏🏻आभाळ भरले होते तु येतांना
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…🙏🏻
Ganesh Visarjan Day Status Marathi Madhe / गणेश विसर्जन स्टेटस मराठी मध्ये
🙏🏻बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…🙏🏻
Anant chaturdashi 2024 Status Marathi / अनंत चतुर्दशी संदेश 2024 मराठी
🙏🏻आता तोफा गणपती राहणार आहे
पण म्हणून निराश होऊ नका
पुढच्या वर्षी ते येत आहेत🙏🏻
आम्हाला आशा आहे की गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी संदेश, स्टेटस, शायरी, कोटस, मेसेज, फोटो, विडियो, बॅनर, इमेजेस इन मराठी / Ganesh Visarjan Anant Chaturdashi Status, Quotes, Shayari, Images, Photo, Video, Banner, Messages, In Marathi For Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram, Twitter In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल